Bhagya Dile Tu Mala | वैदेहीचा खोटेपणा होणार उघड | Colors Marathi

2022-06-18 16

कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत कावेरीने लिहिलेले ग्रिटींग्ज राजच्या हाती लागतात. वैदेहीचा खोटेपणा उघडकीस येणार का? पाहूया आजच्या भागाची खास झलक. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Ganesh Thale